MHTCET चा अभ्यास कसा करावा?
नमस्कार मित्रांनो,
MHTCET ची परीक्षा जवळ येत आहे. तर तुम्ही कमीत कमी 7-8 तास दररोज अभ्यास केला पाहिजे आणि तो कसा करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला रात्र भर जागरण करण्याची गरज नाही आणि खूप सकाळी लवकर उठण्याची देखील गरज नाही. तुम्ही सकाळी 6 ला झोपेतून उठून अंघोळ नाश्ता करून 7 वाजता अभ्यासाला बसा. 7 ते 12 हा प्राईम टाईम असतो म्हणजे तुमच्यामध्ये energy असते आणि तुमचा अभ्यास करायचा देखील मूड असतो तर त्या टायमिंग मध्ये तुम्ही तुमचा राहिलेला syllabus complete करा, त्यानंतर तुम्ही 2 तासाचा break घेऊ शकता . break संपला की त्यानंतर revision करा जो topic तुमचा अभ्यास करून झाला आहे त्याची revision करा, PYQ's solve करा. तुम्ही प्रत्येक विषयाला तुमच्या झालेल्या अभ्यासानुसार वेळ द्या आणि most important mock test द्या.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर MHTCET aspirants बरोबर share Kara.
Thank you!!
Comments
Post a Comment